कड़ाके की ठंड की चपेट में देश, यहाँ ठंड और भी बढेगी
कड़ाके की ठंड की चपेट में देश, यहाँ ठंड और भी बढेगी
Read More
किसान सम्मान निधि; नये रजिस्ट्रेशन शुरू, जल्दी करो अवेदन
किसान सम्मान निधि; नये रजिस्ट्रेशन शुरू, जल्दी करो अवेदन
Read More
गेहूं के टाँप 8 खनपवार नाशक ; एक स्प्रे मे घास जड से खतम
गेहूं के टाँप 8 खनपवार नाशक ; एक स्प्रे मे घास जड से खतम
Read More
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
यह हर्बिसाइड एक स्प्रे में 6 महीने तक खेत में घास को उगने से रोकता
Read More
HSRP नंबर प्लेट ऑनलाइन कैसे ऑर्डर करें : HSRP Number Plate Apply Online
HSRP नंबर प्लेट ऑनलाइन कैसे ऑर्डर करें : HSRP Number Plate Apply Online
Read More

रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?

रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.आगामी हंगामात नियोजन करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे.ताळमेळ जुळत नसल्याची शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. अलीकडच्या काळात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते महत्त्वाचा भाग बनला आहे.

ADS किंमत पहा ×

ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दुसरीकडे उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने संपूर्ण अर्थचक्रच शेतकऱ्यांचे कोलमडले आहे. हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढल्याने गोणीमागे २००-२५० रुपयांची वाढ झाली आहे.

Leave a Comment